Manohar Joshi Health Update: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर यांची प्रकृती गंभीर; PD Hinduja Hospital कडून माहिती

मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास असल्याने माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

Manohar Joshi | Indsta

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेज नंतर 22 मे च्या रात्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या मनोहर जोशी यांची प्रकृती गंभीर आणि सेमी कोमॅटोज असल्याची माहिती देण्यात आली आहे. ते व्हेंटिलेटर नाहीत स्वतः श्वास घेत असल्याचं रूग्णालयाने सांगितलं आहे. जोशींच्या प्रकृतीवर सध्या डॉक्टर लक्ष ठेवून असल्याची माहिती हिंदुजा हॉस्पिटलने मेडिकल बुलेटीन मध्ये  दिली आहे. Manohar Joshi Admitted To Hinduja Hospital: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी हिंदुजा रूग्णालयात घेतली भेट.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)