Manohar Joshi Admitted To Hinduja Hospital: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी हिंदुजा रूग्णालयात घेतली भेट
मनोहर जोशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे माहिमच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना माहीमच्या हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे. शिवसेना नेते मनोहर जोशी यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रूग्णालयात पोहचले आहेत. वृद्धपकाळामुळे मागील अनेक वर्ष मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. थोड्याच वेळात 'जोशी सरां'च्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी हिंदुजा रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जारी केलं जाईल.
पहा ट्वीट
#WATCH | Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi was admitted to Hinduja Hospital in Mumbai after his health deteriorated. Uddhav Thackeray reaches the Hospital to meet him. pic.twitter.com/iqBJge6wQU— ANI (@ANI) May 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 23, 2023 01:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

