माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपच्या सहकार्याने बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Advertisement
Advertisement
Advertisement