Flood In Satara: सातारा मध्ये मुसळधार पावसात 8 बळी, 2 बेपत्ता तर 27 जणांची सुखरूप सुटका

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. कोल्हापूर, सातारा मध्येही अनेक गावांना पूराचा वेढा आहे.

Rain | mage Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सातारा मध्ये मुसळधार पावसात 8 बळी, 2 बेपत्ता तर 27 जणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement