Flood In Sangli: सांगली मध्ये पुरात बेघरांना प्रत्येकी 4 लाख, फळबाग गमावलेल्यांना प्रत्येकी 1 लाखाची मदत मिळावी; BJP MLC Sadashiv Khot यांची मागणी

कोकणा प्रमाणेच पश्चिम महाराष्ट्राला देखील पूराचा फटका बसला आहे.

सांगली पूर । PC: Twitter/ ANI

कोकणा प्रमाणेच पश्चिम महाराष्ट्राला देखील पूराचा फटका बसला आहे. सांगली मध्ये पुरात बेघरांना प्रत्येकी 4 लाख; फळबाग गमावलेल्यांना प्रत्येकी 1 लाखाची मदत मिळावी अशी BJP MLC Sadashiv Khot यांची मागणी  आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now