राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण झाले. या वेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह इतरही अनेक जण उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांनी या वेळी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा#स्वातंत्र्यदिन@MahaDGIPR @AjitPawarSpeaks pic.twitter.com/73JcxLqN9Q
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) August 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)