Chandrapur Accident: चंद्रपुरात भरधाव कारची बसला धडक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

या कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविले आहे.

Accident (PC - File Image)

चंद्रपूर जिल्ह्यातील कानपा गावाजवळ कार आणि खासगी बसच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरवरून नागभीड येथे येणाऱ्या कारने ट्रॅव्हल्स बसला समोरासमोर धडक दिल्याची माहिती मिळत आहे. यात चार लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविले आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement