Mumbai Metro 3 साठी पहिल्यांदाच 17 Tunnel Boring Machines द्वारा एकाच वेळी कार्यरत; भारतातील पहिलाच प्रयोग
पहिली TBM Krishna-1 ही 5th Sept 2017 दिवशी मुंबई मध्ये दाखल झाली होती.
Mumbai Metro 3 साठी पहिल्यांदाच 17 Tunnel Boring Machines द्वारा एकाच वेळी कार्यरत आहेत अशी माहिती देण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्या दाव्यानुसार हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. या Tunnel Boring Machines ची नावं देखील महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्यांच्या नावांनी दिली आहेत. या अॅक्वालाईन मधील सर्वात मोठा टप्पा हा सीएसएमटी ते मुंबई सेंट्रल आहे. नक्की वाचा: Mumbai Metro Line 3: मुंबई मेट्रो 3 स्थानकांचे काम प्रगतीपथावर; पहा 31 ऑगस्ट पर्यंतच्या कामाचा आढावा, Watch Video.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement