अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल

आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. नाट्यगृहाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळतायेत.

Photo Credit - Twitter

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये लगत (Alibaug PNP Drama Hall Fire) असलेल्या नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. पीएनपी नाट्यगृहाला आग लागली आहे. ही आग संध्याकाळी 5 च्या दरम्यान लागल्याचं सांगितंल जातंय. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. नाट्यगृहाला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळतायेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement