Mumbai Fire: खारमध्ये गॅस गळतीमुळे लागेलेल्या आगीत दोन बालकांसह सहा जण भाजले
या आगीत सहा जण भाजले असून त्यांना बांद्रा भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत खारमधील खारदांडा (Khardanda) कोळीवाडा परिसरात सकाळी पावणे नऊच्या सुमारास गॅस गळतीमुळे आग लागली. या आगीत दोन लहान मुलांसह सहा जण भाजले आहेत. खार येथील गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरीजवळ एका घरात ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली आहे. या आगीत सहा जण भाजले असून त्यांना बांद्रा भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement