Pune Fire: पुण्यातील गोलमार्केटमधील कागदाच्या गोदामाला भीषण आग (Watch Video)

या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

Pune Fire

पुण्यातील (Pune) गोलमार्केटमधील (Golmarket) कागदाच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement