Fire Breaks Out at Mumbai’s Kamla Nagar: मुंबईतील कमलानगर झोपडपट्टी परीसरात आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या किमान 10 गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने वृत्तात म्हटले आहे की, अग्निशमन विभागाच जवान वेळेवर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. आगीत कोणी अडकले आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Kamla Nagar | (PC - ANI)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now