Mumbai Fire: विलेपार्ले मध्ये Prime Mall मध्ये आग; अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात

विलेपार्ले मध्ये Prime Mall ला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 फायर इंजिन्स रवाना झाली आहेत.

Mumbai Fire | Twitter/ANI

विलेपार्ले मध्ये Prime Mall मध्ये  लेव्हल 4 ची आग लागली आहे. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असून सध्या  ANI Tweets च्या माहितीनुसार 12 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement