विलेपार्ले मध्ये Prime Mall मध्ये लेव्हल 4 ची आग लागली आहे. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असून सध्या ANI Tweets च्या माहितीनुसार 12 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल आहेत.
Mumbai: A level 4 fire breaks out at Prime Mall in Vile Parle West. Fire fighting operations are underway. 12 fire engines are present at the spot. Details awaited. pic.twitter.com/Epd09dxhIn
— ANI (@ANI) November 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)