Mankhurd Fire: मुंबईतील मानखुर्द परिसरातील चार भंगार गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासंदर्भात मुंबई अग्निशमन विभागाने माहिती दिली आहे.
Maharashtra | Fire breaks out at four scrap godowns in Mankhurd area of Mumbai; three fire engines and two water tankers rushed to the spot, says Mumbai Fire Department
— ANI (@ANI) June 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)