Fire at Rice Godown in Kalamboli: नवी मुंबईतील कळंबोली येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या तांदळाच्या गोदामाला भीषण आग

कळंबोली येथील अग्निशमन अधिकारी सौरभ पाटील यांनी सांगितले की, आम्हाला सकाळी 7.04 च्या सुमारास आग लागल्याचा फोन आला.

Fire at Rice Godown in Kalamboli (PC - ANI)

Fire at Rice Godown in Kalamboli: नवी मुंबईतील कळंबोली येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या तांदळाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कळंबोली येथील अग्निशमन अधिकारी सौरभ पाटील यांनी सांगितले की, आम्हाला सकाळी 7.04 च्या सुमारास आग लागल्याचा फोन आला. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement