Fire Breaks out at Kolhapur: कोल्हापूर येथे रासायनिक कारखान्याला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी
कोल्हापूर येथील रासायनिक कारखान्याला आग लागली आहे. एमआयडीसी परिसरात असलेल्या या कारखान्याला नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)