Fire Breakout Phoenix Mall Pune: पुणे यथील विमान नगर परिसरात फिनिक्स मॉलला आग, परिसरात धुराचे लोट (Watch Video)

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग मोठ्या प्रमाणवर असलल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागली असताना काही कर्मचारी मॉलमध्येच अडकल्याचे समजते.

Phoenix Marketcity Pune | (Photo Credits: X)

पुणे यथील विमान नगर परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये मोठी आग भडकली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग मोठ्या प्रमाणवर असलल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागली असताना काही कर्मचारी मॉलमध्येच अडकल्याचे समजते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार अग्निशमन विभागास दुपारी दुपारी 3:25 वाजता कॉल आला आणि त्यांनी तात्काळ अग्निशमन वाहन विमान नगर येथील फिनिक्स मॉलकडे रवाना केले. फिनिक्स मॉलकडे रवाना केले.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)