Mumbai Fire: दहिसरच्या वैशाली नगर भागात भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video

प्राप्त माहितीनुसार, दहिसरमधील वैशाली नगरमधील वाघदेवी मित्र मंडल परिसराजवळ ही आग लागल्याचं समजतं आहे. या महिन्याच्या सुरूवातीला शहरात आग लागल्याची घटना घडली होती.

Mumbai Fire: दहिसरच्या वैशाली नगर भागात भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video
Dahisar Fire (PC - Twitter@poojarysatya)

Mumbai Fire: रविवारी दहिसरमधील एका इनारतीला आग लागली. सध्या सोशल मीडियावर या अग्निताडंवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, दहिसरमधील वैशाली नगरमधील वाघदेवी मित्र मंडल परिसराजवळ ही आग लागल्याचं समजतं आहे. या महिन्याच्या सुरूवातीला शहरात आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज दहिसरमधील आगच्या घटनेची नोंद करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी बायकुलाच्या रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. क्लेअर रोडवर असलेल्या रेस्टॉरंटच्या आगीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. (हेही वाचा - Jalna Shocker: जालन्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2023 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).