Dhule Market Fire: धुळ्यातील मुख्य बाजारपेठ शंकर मार्केटला आग, महापालिकेकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु

धुळ्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महापालिकेच्या शंकर मार्केटला आग लागली आहे. महापालिकेचे बंब आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. बाजारात गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Dhule Market Fire (Photo Credit - Twitter)

धुळ्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महापालिकेच्या शंकर मार्केटला आग लागली आहे. महापालिकेचे बंब आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. बाजारात गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement