Pune: पुण्यातील भवानी पेठ परिसरातील फर्निचरच्या गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल, Watch Video
पुणे शहरातील भवानी पेठ परिसरातील एका फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 18 गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
Pune: पुणे शहरातील भवानी पेठ परिसरातील एका फर्निचरच्या गोदामाला आज पहाटे 4 वाजता भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एकूण 18 गाड्या घटनास्थळी हजर असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा - Mumbai Trans Harbour Link: ऐतिहासिक क्षण! मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर धावली पहिली बस; CM Eknath Shinde यांनी दाखवला हिरवा झेंडा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)