Fight on Railway Station Video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोघांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन पुरुष एकमेंकांसोबत मारमारी करत आहे.

Fight on Railway Station Video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोघांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral video

Fight on Railway Station Video: सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन पुरुष एकमेंकांसोबत मारमारी करत आहे.मुंबई लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडला आहे. कोणत्यातरी एका कारणांने दोघांमध्ये भांडण सुरु होत. भांडण अगदी टोकाला जात आणि दोघांमध्ये तुफान हाणामारी होते. दोघांनाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी लोकांनी दखल दिले आहे. कोणीतरी एकाने या भांडणाचा व्हिडिओ कॅप्चर केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).