Beed Viral Video: शिक्षिका आणि खिचडी शिजवणाऱ्या महिलेमध्ये तुफान हाणामारी; Watch Video
पालकांनी मध्यान्न आहाराबद्दल तक्रारी केल्यानंतर शिक्षिकेने भात शिजवणाऱ्या महिलेकडे यासंदर्भात जाब मागितला. त्यानंतर संतापलेल्या महिलेने शिक्षिकेला मारहाण केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, नंतर दोघींनीही एकमेकींचे केस ओढले.
Beed Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक महिला शिक्षिका आणि भात शिजवणाऱ्या महिलेमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायल मिळत आहे. पालकांनी मध्यान्न आहाराबद्दल तक्रारी केल्यानंतर शिक्षिकेने भात शिजवणाऱ्या महिलेकडे यासंदर्भात जाब मागितला. त्यानंतर संतापलेल्या महिलेने शिक्षिकेला मारहाण केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, नंतर दोघींनीही एकमेकींचे केस ओढले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement