Solapur: सोलापूर-तुळजापूर मार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर-तुळजापूर मार्गावर कटारे स्पीनिंग मिलजवळ आज पहाटे जीपच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.
Solapur: सोलापूर जिल्ह्यात सोलापूर-तुळजापूर मार्गावर कटारे स्पीनिंग मिलजवळ आज पहाटे जीपच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर अन्य 2 ते 3 जण जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement