Virar Accident: विरारमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन इमारतीचा भाग पडल्याने 3 मजुरांचा मृत्यू; 2 जखमी

विरार पूर्वेतील मनवेलपाडा रोड येथे सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना मजुरांच्या अंगावर भिंत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोठा अपघात दुपारी घडला.

Virar Accident: विरारमध्ये भीषण अपघात, बांधकामाधीन इमारतीचा भाग पडल्याने 3 मजुरांचा मृत्यू; 2 जखमी

विरार येथे मंगळवारी एका बांधकामाधीन इमारतीचा मलबा अंगावर पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. विरार पूर्वेतील मनवेलपाडा रोड येथे सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना मजुरांच्या अंगावर भिंत कोसमहाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार येथे मंगळवारी एका बांधकामाधीन इमारतीचा मलबा अंगावर पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. विरार पूर्वेतील मनवेलपाडा रोड येथे सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना मजुरांच्या अंगावर भिंत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोठा अपघात दुपारी घडला. भिंत कोसळल्याने पाच मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामध्ये तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2023 09:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).