यूपी आणि बिहारमधील स्थलांतरित कामगार मुंबई रेल्वे स्थानकावर धावत असल्याच्या बातम्या खोट्या, पश्चिम रेल्वेने दिली माहिती

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा यावर पश्चिम रेल्वेने या बद्दल माहिती देवुन या सगळ्या बातम्या खोट्या आहे असे सांगितले आहे.

Migrant Workers in Mumbai | (Photo Credits-ANI)

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे  यूपी आणि बिहारमधील स्थलांतरित कामगार मुंबई रेल्वे स्थानकावर धावत असल्याच्या खोट्या बातम्या पसरत होत्या, तसेच त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा यावर पश्चिम रेल्वेने या बद्दल माहिती देवुन या सगळ्या बातम्या खोट्या आहे असे सांगितले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement