Mumbai: पान दुकानांमध्ये सिगारेट ठेवण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्या बनावट पोलिस अधिकाऱ्याला अटक

या बनावट पोलिस अधिकाऱ्याच्या ताब्यातून एक पोलिस ओळखपत्र आणि विदेशी सिगारेटची अनेक पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.

Fake police officer (PC - ANI)

Mumbai: पान दुकानांना टार्गेट करून त्या दुकानांमध्ये सिगारेट ठेवण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्या एका बनावट पोलिस अधिकाऱ्याला मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून एक पोलिस ओळखपत्र आणि विदेशी सिगारेटची अनेक पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. (हेही वाचा - Thane Dust Pollution: ठाणे शहरातील धूळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर TMC आकारणार दंड; महापालिकेने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement