Fake BEST Recruitment Notification: बेस्ट मध्ये चालक-वाहकाच्या भरतीचे 'ते' वायरल WhatsApp Messages खोटे; प्रशासनाचा खुलासा
WhatsApp वर बेस्ट मध्ये चालक-वाहक पदांसाठी नोकरभरतीचं वृत्त वायरल झालं होतं ते खोटं आहे.
भारतामधील वाढती बेरोजगारीची समस्या पाहता यावरून नागरिकांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक प्रयत्न झाला. त्यामध्ये बेस्ट प्रशासन चालक-वाहकांची भरती केली जाणार असल्याची म्हटलं होतं. पण त्यामध्ये तथ्य नसल्याची माहिती बेस्ट कडून देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर 12 हजारांपेक्षा अधिक जागांवर ही नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)