केंबोंड केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Tweet
Palghar fire : बोईसर- तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कंपनीत स्फोट, केंबोंड केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती https://t.co/epU69KSYJZ pic.twitter.com/nh7G3IJVco
— ABP माझा (@abpmajhatv) April 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)