EOW of Mumbai Police कडून शिवसेना नेते Sanjay Raut यांनी खंडणीखोरीचे आरोप केलेल्या 3 व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ANI Tweet
Maharashtra | EOW of Mumbai Police starts its investigation and records the statements of 3 people after allegations of extortion were leveled by Shiv Sena leader Sanjay Raut.
— ANI (@ANI) March 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)