Charging Station For Electric Vehicles In Mumbai: दादरच्या कोहिनूर सार्वजनिक पार्किंग संकुलात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पहिल्या पब्लिक चार्जिंग स्टेशनचं केले उद्घाटन

दादरच्या कोहिनूर स्क्वेअर प्रमाणे इतरत्र देखील येत्या काही काळात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन खुली केली जाणार आहेत.

first public charging station for electric vehicles | PC: Twitter/ Aaditya Thackeray

दादरच्या कोहिनूर सार्वजनिक पार्किंग संकुलात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पहिल्या पब्लिक चार्जिंग स्टेशनचं केले उद्घाटन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement