शिवसेना नेते Yashwant Jadhav यांना ईडी चा समन्स; FEMA नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्याचं दाखवलं कारण
शिवसेना नेते Yashwant Jadhav यांना ईडी चा समन्स बजावण्यात आला आहे.
शिवसेना नेते Yashwant Jadhav यांना ईडी चा समन्स बजावण्यात आला आहे. FEMA नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्याचं कारण त्यामध्ये दाखवण्यात आले आहे. Economic Intelligence Agency कडून ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी आयकर विभागाकडूनही यशवंत जाधव यांची चौकशी करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement