मंत्री Nawab Malik यांना Enforcement Directorate कडून अटक; Dawood Ibrahim Money Laundering Case मध्ये संबंधांचे आरोप

Dawood Ibrahim Money Laundering Case मध्ये संबंधांच्या आरोपावरून मलिकांना अटक झाली आहे.

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री  Nawab Malik यांना Enforcement Directorate कडून अटक करण्यात आली आहे. Dawood Ibrahim Money Laundering Case मध्ये संबंधांचे आरोप  आहेत. थोड्याच वेळात त्यांना कोर्टात दाखल केले जाणार आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement