Actor Veera Sathidar Passes Away: उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून अभिनेते वीरा साथीदार यांना श्रंद्धाजली

नितीन राऊत यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कोर्ट' या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारे,आंबडेकरी चळवळीतील गीतकार,पत्रकार व विचारवंत वीरा साथीदार यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. नागपुरात राहून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनयाची छाप पाडणाऱ्या या महान कलावंतांस विनम्र श्रद्धांजली!

Veera Sathidar | (File Image)

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी अभिनेते वीरा साथीदार यांना श्रंद्धाजली वाहिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन नितीन राऊत यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कोर्ट' या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारे,आंबडेकरी चळवळीतील गीतकार,पत्रकार व विचारवंत वीरा साथीदार यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. नागपुरात राहून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनयाची छाप पाडणाऱ्या या महान कलावंतांस विनम्र श्रद्धांजली!

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement