महाराष्ट्राच्या राजकाराणात सध्या उलथापालथ चालू आहे. यावर आता खासदार नवणीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी अमित शहा यांना विनंती करतो की, जे आमदार उद्धव ठाकरे सोडून स्वतःचे निर्णय घेत आहेत, बाळासाहेबांच्या विचारधारेशी जोडलेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी. उद्धव ठाकरेंचा गुंडगिरी संपवा...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती करते.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)