Girish Bapat Passes Away: गिरीश बापट यांच्या निधनावर शरद पवार, अंकुश काकडे, उल्हास पवार यांच्यासह प्रकाश जावडेकर, विनोद तावडे यांच्यासह मान्यवर राजकीय नेत्यांनी व्यक्त केले दु:ख; पाहा प्रतिक्रिया

गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मल्लिक यांनी दिली आहे.

Girish Bapat | (Photo Credit - Facebook)

भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून बुधवारी त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती पुणे भाजप अध्यक्ष जगदीश मल्लिक यांनी दिली आहे. केवळ पुणे शहर व जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवर राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. हेही वाचा Girish Bapat Dies: पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन

देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

राज ठाकरेंचे ट्विट

अजित पवारांचे ट्विट

शरद पवारांची प्रतिक्रिया

अमित शाहांचे ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement