Elevator Collapse in Mumbai: लिफ्ट कोसळून 14 जण गंभीर जखमी, मंबईच्या लोअर परळ परिसरातील कमला मिल इमारतीतील घटना

Elevator Collapse in Lower Parel: गगनचुंबी इमारीमधील उद्वाहन म्हणजेच लिफ्ट (Elevator Collapse) कोसळून सुमारे 14 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना मुंबई शहरातील लोअर परळ (Lower Parel) परिसरातील कमला मिल येथील ट्रेड वर्ल्ड इमारतीमध्ये बुधवारी (21 जून) दुपारी घडली.

Elevator Collapse in Lower Parel: गगनचुंबी इमारीमधील उद्वाहन म्हणजेच लिफ्ट (Elevator Collapse) कोसळून सुमारे 14 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना मुंबई शहरातील लोअर परळ (Lower Parel) परिसरातील कमला मिल येथील ट्रेड वर्ल्ड इमारतीमध्ये बुधवारी (21 जून) दुपारी घडली. लिफ्ट कोसळल्याचे समजताच तातडीने मदत आणि बचाव कार्य राबविण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट कोसळली.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement