Elections for Gram Panchayats: राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 18 डिसेंबरला मतदान, 20 डिसेंबर मतमोजणी

शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यातील ही पहिली मोठी निवडणूक असणार आहे.

Election | (Photo Credit - Twitter)

राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 18 डिसेंबरला मतदान होणार असून, 20 डिसेंबरला मतमोजणी होईल. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यातील ही पहिली मोठी निवडणूक असणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement