Eknath Shinde Return Mumbai From Ayodhya: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरुन मुंबईत परतले, अयोध्या दौरा यशश्वी झाल्याचे सांगितले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामाचे दर्शन घेऊन ते मुंबईत परतले आहेत.
Eknath Shinde Return Mumbai From Ayodhya: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर होते. अयोध्येत रामाचे दर्शन घेऊन ते मुंबईत (Mumbai) परतले आहेत. सीएम शिंदे यांनी मुंबई गाठली आणि माझी भेट यशस्वी झाल्याचे सांगितले. मी योगीजींनाही (Yogi Adityanath) भेटलो. तिथे महाराष्ट्र भवनासाठी जमिनीची चर्चा झाली आणि त्यांनी ती लगेच मान्य केले आहे. मला त्यांचे आभार मानायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)