Eknath Shinde On Validity of EWS Quota Verdict: सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. त्यांनी ट्वीट करत दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निर्णय हा गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.' असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now