Assam Floods: असम मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत Eknath Shinde यांच्याकडून जाहीर

असम मध्ये पूर असताना महाराष्ट्रातील आमदार तेथे 'मज्जा' मारत असल्याची टीका त्यांच्यावर झाली आहे.

Eknath Shinde (Photo Credit: Twitter)

असम मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत Eknath Shinde यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. असम मध्ये पूर असताना महाराष्ट्रातील आमदार तेथे 'मज्जा' मारत असल्याची टीका त्यांच्यावर झाली आहे.

एकनाथ शिंदे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)