Eknath Shinde Dasara Melava: एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये 12 फुटाची चांदीची तलवार; झाला विश्वविक्रम
आतापर्यंतची ही सर्वात मोठी तलवार आहे. या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
आज दसऱ्याच्या दिवशी शिवसेना पक्षाचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. वांद्रा येथे एकनाथ शिंदे यांचा, तर दादरच्या शिवाजी पार्क येथे पारंपारिक उद्धव ठाकरे यांचा. अशात एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यामध्ये एक विश्वविक्रम झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्या निमित्ताने 12 फुटांची चांदीची तलवार भेट म्हणून दिली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तलवार आहे. या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यासोबतच मेळाव्याच्या ठिकाणी अजून एक 51 फुटाची तलवार ठेवण्यात आली आहे. या तलवारीची शस्त्रपूजा करण्यात आली.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनके गुट के नेता MMRDA मैदान में शिवसेना दशहरा रैली में शामिल हुए।
शिंदे ने बालासाहेब ठाकरे की कुर्सी पर श्रद्धांजलि दी। 51 फीट की तलवार की 'शस्त्र पूजा' के लिए उत्तर प्रदेश के अयोध्या से एक महंत को बुलाया गया। pic.twitter.com/PMyRXBr0RT
— ANI_HindiNews (@AHindinews) October 5, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भव्य तलवार व चांदीचा धनुष्यबाण भेट.
तसेच व्यासपीठावर मंत्रोच्चारात शस्त्रपूजा!! pic.twitter.com/Dq1HmKfmJ9
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) October 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2022 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

