मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज दीपावलीच्या निमित्ताने मिसळचा आस्वाद घेतला. तलाव पालीला फेरफटका मारताना मुख्यमंत्री शिंदेंनी मिसळवर ताव मारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज दीपावलीच्या निमित्ताने मिसळचा आस्वाद घेतला. तलाव पालीला फेरफटका मारताना मुख्यमंत्री शिंदेंनी मिसळवर ताव मारला. ठाण्यात मिसळचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मामलेदार मिसळ. या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के हेही होते. मिसळ खाल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिसळचे पैसे आणि तेथील कामगारांना दिवाळी भेट देखील दिली.
पाहा पोस्ट -
यावेळी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील, बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तसेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि 'झिम्मा 2' सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद लुटल्यानंतर भूकही लागली होती. त्यामुळे पक्षातील साथीदारांच्या… https://t.co/bMZMPeWyaf pic.twitter.com/eOl9hjVn0U
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)