Eknath Shinde Ayodhya Visit: अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भव्य स्वागत
अयोध्येत अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे बॅनर देखील पहायला मिळाले. उत्तर प्रदेशात केलेल्या स्वागताबद्दल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अयोध्येत पोहचले आहेत. अयोध्येत (Ayodhya) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadanvis) भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी अयोध्येत अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे बॅनर देखील पहायला मिळाले. उत्तर प्रदेशात केलेल्या स्वागताबद्दल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
#WATCH उत्तर प्रदेश: महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के अयोध्या पहुंचने पर उनका भव्य स्वागत किया गया। pic.twitter.com/6ejG08mJaC
— ANI_HindiNews (@AHindinews) April 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2023 12:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

