Eknath Gaikwad Dies Of Covid 19: एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर राज्यपाल BS Koshyari यांच्याकडून शोक व्यक्त

आज सकाळी मुंबईच्या कॅन्डी हॉस्पिटल मध्ये कोविड 19 उपचारादरम्यान एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले आहे.

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari. (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शोक व्यक्त

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)