Eid-e-Milad 2021: ईद-ए-मिलादच्या केवळ दोन मिरवणुकांना मुंबई पोलिसांची परवानगी

ईद-ए-मिलादच्या सर्व मिरवणुकांवर बंदी आहे. मात्र मुंबई शहरातील एक आणि मुंबई उपनगरी जिल्ह्यातील एका मिरवणूकीला परवानगी देण्यात आली आहे.

Representational Image (Photo Credits: Getty Images)

ईद-ए-मिलादच्या सर्व मिरवणुकांवर बंदी आहे. मात्र मुंबई शहरातील एक आणि  मुंबई उपनगरी जिल्ह्यातील एका मिरवणूकीला परवानगी देण्यात आली आहे. या मिरवणूकीत 5 ट्रकवर पोलिसांच्या पूर्व परवानगीने जास्तीत जास्त 5 व्यक्तींना मुभा देण्यात येईल. हे आदेश मागे न घेतल्यास 18 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 12:01 ते 20 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

ANI Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement