EID 2022: पुण्यात रमजान ईद ला यंदा डिजे म्युझिक टाळत जमा निधी गरिबांसाठी वापरण्याचा 5 मशिदींचा निर्णय

पुण्यात रमजान ईद ला यंदा डिजे म्युझिक टाळत जमा निधी गरिबांसाठी वापरण्याचा 5 मशिदींचा निर्णय झाला आहे

पुण्यात रमजान ईद ला यंदा डिजे म्युझिक टाळत जमा निधी गरिबांसाठी वापरण्याचा 5 मशिदींचा निर्णय  झाला आहे. राज्यात सध्या लाऊडस्पीकर वरून तणावग्रस्त  स्थिती आहे. 3 मेला ईद आहे. तो पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू असं मनसेने म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement