पुण्यात रमजान ईद ला यंदा डिजे म्युझिक टाळत जमा निधी गरिबांसाठी वापरण्याचा 5 मशिदींचा निर्णय झाला आहे. राज्यात सध्या लाऊडस्पीकर वरून तणावग्रस्त स्थिती आहे. 3 मेला ईद आहे. तो पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू असं मनसेने म्हटलं आहे.
Amid row over loudspeakers, five mosques in Pune and some other senior Muslim community members have decided to shun DJ music during the upcoming Eid celebration and use the funds to help the poor and needy
— Press Trust of India (@PTI_News) April 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)