Sadanand Kadam: न्यायालयात ईडी मागणार सदानंद कदम यांचा ताबा

सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. त्यानंतर सदानंद कदम यांना आपल्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी ईडी न्यायालयाकडे करणार असल्याचे समजते. दापोली येथीलसाई रिसॉर्टशी संबंधीत कथीत घोटाळा प्रकरणात त्यांना अटक झाली आहे

Sadanand Kadam | (Photo Credit - ANI/Twitter)

सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. त्यानंतर सदानंद कदम यांना आपल्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी ईडी न्यायालयाकडे करणार असल्याचे समजते. दापोली येथीलसाई रिसॉर्टशी संबंधीत कथीत घोटाळा प्रकरणात त्यांना अटक झाली आहे. कदम हे राज्याचे माजी परीवहन मंत्री अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार म्हणूनही ओळखले जातात.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now