ED Summons To Anil Parab: मनी लाँड्रिंग प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून समन्स, उद्या उपस्थित राहण्याचे आदेश

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना बुधवारी (15 जून) चौकशीसाठी बोलावले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने अनिल परब यांना हे समन्स मनी लाँड्रिंग प्रकरणात पाठवले आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement